Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

समृद्धी टिकवणाऱ्या अत्यावश्यक गुणवैशिष्ट्यांना अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026

समृद्धी टिकवून ठेवणाऱ्या अत्यावश्यक गुणवैशिष्ट्यांना अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.

धृतिर्दाक्ष्यं संयमो बुद्धिरग्र्या धैर्यं शौर्यं देशकालोऽप्रमादः।

स्वल्पस्य वा महतो वापि वृद्धौ धनस्यैतान्यष्ट समिन्धनानि।।

चिकाटी, कौशल्य, आत्मसंयम, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, धैर्य, शौर्य, योग्य स्थळ आणि काळाचे भान तसेच दक्षता- हे आठ घटक लहान किंवा मोठ्या अशा कोणत्याही संपत्तीच्या वाढीस कारणीभूत ठरतात, असे या श्लोकात अधोरेखित केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स  वर पोस्ट केले आहे:

धृतिर्दाक्ष्यं संयमो बुद्धिरग्र्या धैर्यं शौर्यं देशकालोऽप्रमादः।

स्वल्पस्य वा महतो वापि वृद्धौ धनस्यैतान्यष्ट समिन्धनानि।।

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai