पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोटा विमानतळाच्या पायाभरणी समारंभातील आपल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिले;
“ओम बिर्ला जी जितके उत्कृष्ट संसद सदस्य आहेत, तितकेच ते एक उत्तम लोकसभा अध्यक्ष देखील आहेत. ते शिक्षणनगरीतून आले असल्याचा प्रभाव असा दिसतो की ते सभागृहात एका प्रमुखाप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करतात. ते पक्ष-विपक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व खासदारांप्रती अत्यंत आदराची भावना ठेवतात.”
@ombirlakota”
ओम बिरला जी जितने शानदार सांसद हैं, उतने ही बेहतरीन लोकसभा अध्यक्ष भी हैं। यह शिक्षा की नगरी से आने का ही प्रभाव है कि वे सदन में एक अच्छे मुखिया की तरह सबको साथ लेकर चलते हैं। वे पक्ष-विपक्ष से ऊपर उठकर सभी सांसदों के प्रति अत्यधिक सम्मान का भाव रखते हैं।@ombirlakota pic.twitter.com/54KtlYBzZd
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026
“कोटा येथे विमानतळ विकसित करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी यांनी केलेल्या प्रयत्नांची मी प्रशंसा करू इच्छितो. कोटाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले काम सर्वांसमोर आहे.
ओम बिर्ला जी जितके उत्कृष्ट संसद सदस्य आहेत, तितकेच ते एक उत्तम लोकसभा अध्यक्ष देखील आहेत. ते शिक्षणनगरीतून आले असल्याचा प्रभाव असा दिसतो की ते सभागृहात एका उत्तम प्रमुखाप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करतात. ते पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व खासदारांबरोबर अत्यंत आदराने वागतात.
@ombirlakota”
I would like to appreciate the efforts of Lok Sabha Speaker Shri Om Birla Ji for working towards developing an airport in Kota. His work for Kota’s progress is for everyone to see.
Shri Om Birla Ji is as outstanding a Member of Parliament as he is an excellent Speaker of the… pic.twitter.com/35AGox4ADw
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026
***
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com