पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश मधील धार येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
या दु:खद घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले आहे, तर जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावी अशी प्रार्थना केली आहे.
या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये, तर जखमी लोकांसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे :
मध्य प्रदेश मधील धार येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीचे वृत्त ऐकून व्यथित झालो. या दु:खद घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. तसेच, अपघातातील जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो.
या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफ अंतर्गत प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल” पंतप्रधान @narendramodi”
Deeply pained to hear about the loss of lives in an accident in Dhar, Madhya Pradesh. I extend my heartfelt condolences to those who have lost their loved ones in this mishap. Prayers for the speedy recovery of the injured.
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be…
— PMO India (@PMOIndia) April 29, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com