Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबईतील इमारत दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधानांकडून सानुग्रह अनुदान जाहीर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील घाटकोपर इथल्या दुघर्टनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान द्यायला मंजुरी दिली आहे.

पंतप्रधानांनी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीलाही मंजुरी दिली आहे.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor